Next

Bigg Boss Marathi S3 | Instruction to 'Mira Jagannath' from her family to her | आमचं नाक कापू नकोस..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 14:43 IST2021-09-20T14:42:23+5:302021-09-20T14:43:17+5:30

बिग बॉस मराठी ३ ची कॉन्टेस्टन्ट मीरा जगन्नाथ म्हणजेतच 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधली 'मोमो' ने 'बिग बॉस मध्ये जाण्याअगोदर काय म्हटलंय आणि तिची बिग बॉस मध्ये गेल्यावर काय स्ट्रॅटर्जी असणार आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी हा विडिओ नक्की पहा...