Next

Bigg Boss Marathi 3 | Utkarsh trolled for comment on Shivlila | शिवलीलावरील कमेंटमुळे उत्कर्ष ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 15:32 IST2021-09-27T15:31:49+5:302021-09-27T15:32:06+5:30

बिग बॉस म्हटल की वाद हे ओघाने आलेच. दररोज बिग बॉसच्या घरात नवनवीन खेळांसोबत नवनवीन वादही रंगत असतात. या वादात आणखी एकाची भर पडलीये. ती म्हणजे गायक उत्कर्ष शिंदेची. उत्कर्षवर नेटकरी संतापलेत. याला कारणीभूत आहे, उत्कर्षने केलेली एक कमेंट. ज्यावर नेटकरी नाराज झालेत. उत्कर्षने असं नेमकं काय म्हटलय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा विडिओ पहा.