BBM 3 : Avishkar Darvekar's poem for Sneha Wagh | कवितेतून आविष्कारचा पूर्व पत्नी स्नेहाला टोमणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 15:02 IST2021-09-21T15:01:49+5:302021-09-21T15:02:00+5:30
अविष्कार दारवेकरने त्याच्या Ex Wife स्नेहा वाघ साठी 'बिग बॉस च्या घरात एक कविता केलेय. या कवितेतून अविष्कारला स्नेहाला काय सांगायचे आहे का? आणि यावर स्नेहाची काय प्रतिक्रिया येतेय... हे पाहणे उत्सुकता वाढवणारे आहे.