बॉलिवूडच्या बॅडमॅनची 'गुडमॅन' स्टाईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 14:58 IST2019-12-19T14:58:06+5:302019-12-19T14:58:38+5:30
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूडचा बॅडमॅन गुलशन ग्रोवर यांनीही एंट्री केली होती. गुलशन यांची विलन स्टाईल सर्वांनाच परिचित ...
लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूडचा बॅडमॅन गुलशन ग्रोवर यांनीही एंट्री केली होती. गुलशन यांची विलन स्टाईल सर्वांनाच परिचित आहे. पण, रियल लाईफमध्ये गुलशन यांना कोणती स्टाईल आवडते. तुम्ही काय करता अन् काय कमावतं, त्यापासून लोकांना काय आनंद देता हीच खरी स्टाईल, असं गुलशन यांनी म्हटलं.