Next

Ankita Lokhande Special Marathi Ukhana for Husband | अंकिताचा मराठमोळा साज आणि पतीसाठी खास उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 15:56 IST2021-12-27T15:55:45+5:302021-12-27T15:56:03+5:30

अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. अंकिताने सोशल मिडियावर स्वत:च्या लग्नाचे फोटो देखील शेअर केले होते. या फोटोंना चाहत्यांनी देखील चांगलीच पसंती दिली. पण आता अंकिताने सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यामध्ये ती पारंपारिक पद्धतीने नटलेली दिसत आहे. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अंकिताचा मराठमोळा साज आणि पतीसाठी खास उखाणा बघूयात