Amruta Khanvilkar Special Interview | MFK च्या रेड कार्पेटवर अमृताने शेअर केली पहिल्या सिनेमाची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 16:45 IST2022-01-07T16:44:52+5:302022-01-07T16:45:36+5:30
मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकरने महाराष्ट्राचा फेवरेट कोण? या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. अमृताने रेड कार्पेटवर एक छोटीशी मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये अमृताने काय म्हटले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ( Snehal Story ) #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AmrutaKhanvilkar #HimanshuMalhotra आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber