वर्षा परतणार चिडिया घरमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 13:05 IST2016-06-01T07:35:00+5:302016-06-01T13:05:00+5:30
अभिनेत्री वर्षा चॅटर्जी सध्या इश्क का रंग सफेद या मालिकेत रचनाची भूमिका साकारत आहे. वर्षाने पूर्वी चिडिया घर मालिकेतही काम ...
.jpg)
वर्षा परतणार चिडिया घरमध्ये
अ िनेत्री वर्षा चॅटर्जी सध्या इश्क का रंग सफेद या मालिकेत रचनाची भूमिका साकारत आहे. वर्षाने पूर्वी चिडिया घर मालिकेतही काम केले होते. आता ती पुन्हा चिडिया घरमध्ये परतणार आहे. या मालिकेत ती गुंडी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. चिडिया घरमध्ये परत येत असल्याचा वर्षाला खूप आनंद होत आहे. गुंडी या व्यक्तिरेखेत तिचा लुकही खूप वेगळा असणार आहे. तसेच ती या मालिकेत काही स्टंट करतानाही आपल्याला पाहायला मिळणार आहे.वर्षाने कहानी घर घर की या मालिकेतही काम केले होते.