कोणती अभिनेत्री बनणार आई ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 10:44 IST2016-07-09T05:14:19+5:302016-07-09T10:44:19+5:30
नुकतंच डिंपी आई बनली. त्यानंतर शाहिद कपूरची पत्नी मीरा, बेगम करीना कपूर खान यांनी त्यांच्या फॅन्सना आई बनणार असल्याची ...

कोणती अभिनेत्री बनणार आई ?
न कतंच डिंपी आई बनली. त्यानंतर शाहिद कपूरची पत्नी मीरा, बेगम करीना कपूर खान यांनी त्यांच्या फॅन्सना आई बनणार असल्याची गुड न्यूज दिली.आता आणखी एक अभिनेत्री आई बनणार आहे. तिचं हे दुसरं अपत्य असेल. तुम्ही विचारात पडला असणार की ही अभिनेत्री कोण.तर ही अभिनेत्री म्हणजे रोशनी चोप्रा. बालाजी टेलिफिल्म्सच्या 'कसम' से मालिकेमुळं प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेल्या रोशनीकडे सध्या बरेच प्रोजेक्ट आहेत.. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद कुमारशी लग्नबंधनात अडकलेल्या रोशनीचा पहिला लेक जयवीर आता तीन वर्षाचा झालाय. आता रोशनीला आपल्या दुस-या बाळाचे वेध लागलेत. गर्भवती असल्याचं रोशनीनं इन्स्टाग्रामवर जाहीर केलंय.