ये अंदाज क्या कहलाता है ....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 10:53 IST2016-06-03T05:23:45+5:302016-06-03T10:53:45+5:30
छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अक्षरा नाव उच्चारताच डोळ्यासमोर येते ती सोज्जवळ, सुंदर, साडी किंवा ...
.jpg)
ये अंदाज क्या कहलाता है ....
dir="ltr">छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अक्षरा नाव उच्चारताच डोळ्यासमोर येते ती सोज्जवळ, सुंदर, साडी किंवा ड्रेस परिधान केलेली नायिका.
![]()
पारंपरिक वेशातल्या या अक्षरा अर्थात हिना खान हिनं रसिकांच्या मनामनात अढळ स्थान मिळवलंय. मात्र अक्षराचा कधीही कुणीही न पाहिलेला, कधीही कल्पना न केलेला असा हॉट आणि सेक्सी अंदाज समोर आलाय.
![]()
यामध्ये हिना समुद्रकिनारी निवांत क्षण एन्जॉय करतेय. यावेळी त्या वातावरणाला म्हणजेच बीच मूडला साजेशी अशी ड्रेसिंगही तिनं केली.
![]()
सेक्सी टॉप, शॉर्ट्समध्ये हिनाचा अवतार घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.
![]()
कधी शॉपिंगला जाण्याची तयारी, तर कधी सनग्लासेसह हॅट परिधान केलेला तिचा कूल अंदाज किंवा मग बोटिंगचा आनंद घेणारी हिनाची निराळी अदा रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरलीय.