Video ‘लव्ह लग्न अनं लोचा’ शीर्षक गीत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 17:51 IST2016-07-21T12:21:29+5:302016-07-21T17:51:29+5:30
‘लव्ह लग्न अनं लोचा’ नविन मालिका लवकरच तुमच्या भेटीला.

Video ‘लव्ह लग्न अनं लोचा’ शीर्षक गीत.
‘ व्ह लग्न अनं लोचा’ चे शीर्षक गीत नुकतेच डिजीटल माध्यमातून प्रसिध्द झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे तुफान गाजत आहे. अवघ्या दोन दिवसांमध्येच तब्बल दोन लाख नऊ हजार लोकांनी हे गाणं पाहिलंय. या मालिकेचे संगीत बिपीन जानवलेकर आणि विशाल यांनी केले असून गाण्याचे बोल विशाल यांनीच लिहिले आहेत.