राज-एकता एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:20 IST2016-01-16T01:09:17+5:302016-02-06T08:20:31+5:30
राज नायक आणि एकता कपूर हे दोघे छोट्या पडद्याचे बिग्गिज आहेत. त्यांच्या मालिकांनी नेहमी मनोरंजनाचे काम केले. परिचयपासून ते ...
.png)
राज-एकता एकत्र
र ज नायक आणि एकता कपूर हे दोघे छोट्या पडद्याचे बिग्गिज आहेत. त्यांच्या मालिकांनी नेहमी मनोरंजनाचे काम केले. परिचयपासून ते मेरी आशिकी तुम से ही, नागिन यामुळे त्यांनी प्रेक्षकांना जवळ आणले. आता ते दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. बॉक्स क्रिकेट लीगच्या द्वितीय सीजनसाठी त्यांनी हात मिळवले आहेत.