n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">बेगुसराई आणि अधुरी कहानी हमारी या दोन्ही मालिका लवकरच बंद होणार असल्याची चर्चा आहे. या दोन्ही मालिकांचा टिआरपी कमी असल्यामुळे बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे. या महिन्याच्या अखेरीपर्यंत या दोन्ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. बेगुसराई या मालिकेला सुरुवातीला खूपच चांगला टिआरपी होता. पण या मालिकेने लीप घेतल्यानंतर टिआरपीच्या रेसमध्ये टिकणे या मालिकेला शक्य झाले नाही. या दोन्ही मालिकांसोबत मेरी आवाज ही पेहचान है ही मालिकादेखील बंद होणार असल्याचे म्हटले जात होते. पण या मालिकेला काही महिन्यांचे वाढीव मुदत मिळाली असल्याची चर्चा आहे.
Web Title: Two series will be closed at a time
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.