कसा वाटला अंजली आणि रणादाचा हा लूक, फोटो जोरदार होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 13:31 IST2021-03-19T13:30:44+5:302021-03-19T13:31:48+5:30
Anjali & Ranada first time in their real look.या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

कसा वाटला अंजली आणि रणादाचा हा लूक, फोटो जोरदार होतोय व्हायरल
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेले राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर याच मालिकेमुळे दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. मालिकेतील त्यांचा अंदाज ही रसिकांच्या पसंतीस पत्र ठरला होता.
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात पाहायला मिळाली. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली होती. तर दुसरीकडे राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीनेही आपल्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवली.या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
ऑफक्रीन असो किंवा ऑनस्क्रीन त्यांचा प्रत्येक अंदाज चात्याना आवडतो.. नुकताच हार्दिक आणि अक्षाया एका पुरस्कार सोहळ्यात एकत्र पाहायला मिळाले. यावेळी दोघांच्या ही लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. एरव्ही देसी अंदाजात दिसणारे हे कपल पहील्यांदाच त्यांच्या रियल लुकमध्ये एकत्र समोर आले होते.या फोटोला चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंटस देत पसंती दिली आहे.