टीना दत्ताच्या मनमोहक अदा, पाहून व्हाल फिदा SEE PICS

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 19:47 IST2021-07-02T19:42:34+5:302021-07-02T19:47:07+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून टीना दत्ता नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

Tina Dutta showed her charming style, See Viral Photos Here | टीना दत्ताच्या मनमोहक अदा, पाहून व्हाल फिदा SEE PICS

टीना दत्ताच्या मनमोहक अदा, पाहून व्हाल फिदा SEE PICS

'उतरन' आणि 'डायन' या मालिकेत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री टीना दत्ता नेहमीच तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. तिच्या स्टायलिश लूकमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक तिच्या प्रत्येक लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तुर्तास तिचे  सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते.विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.  तिच्या ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.


सोशल मीडियाच्या माध्यमातून  टीना दत्ता नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. टीनाने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे.

या फोटोत टीनाचे सोंदर्य आणखी खुलून आले आहे. फॅन्सना गोल्ड ड्रेसमधला तिचा हा आवडला आहे. त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे टीनाचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे.तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.  

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे टीनाचा बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Web Title: Tina Dutta showed her charming style, See Viral Photos Here