​चीनमधील जाहिरातीवर जगभरातून होतेय टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 20:35 IST2016-05-28T15:05:08+5:302016-05-28T20:35:08+5:30

चीनमध्ये प्रसारित होणाऱ्या एका वर्णभेदीच्या जाहिरातीला जगभरातून सध्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

There is a worldwide advertisement on China's criticism | ​चीनमधील जाहिरातीवर जगभरातून होतेय टीका

​चीनमधील जाहिरातीवर जगभरातून होतेय टीका

नमध्ये प्रसारित होणाऱ्या एका वर्णभेदीच्या जाहिरातीला जगभरातून सध्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.  एका चीनी डिटर्जंट पावडरच्या या ४८ सेकेंदाच्या जाहिरातीत एका काळ्या रंगाच्या व्यक्तीला वॉशिंग मशीनमध्ये टाकले जाते आणि जेव्हा तो मशीनमधून बाहेर निघतो तेव्हा त्याचा रंग गोरा झालेला असतो.

 किआॅबी नावाच्या डिटर्जंट उत्पादनाची ही जाहिरात असून जगभरातून या जाहिरातीवर खूप टीका केली जातेय. मात्र चीनमध्ये या जाहिरातीचे स्वागत करण्यात येत आहे. 

Web Title: There is a worldwide advertisement on China's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.