'नेहा' सारखी कुणीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:23 IST2016-01-16T01:12:30+5:302016-02-07T12:23:10+5:30
एमटीव्ही रोडीज एक्स-4 चे ऑडिशन्स सुरू आहेत. ही जबाबदारी नेहा धुपिया सांभाळते आहे. मात्र नेहा सारखा लुक कुणालचा नसल्याने ...

'नेहा' सारखी कुणीच नाही
ए टीव्ही रोडीज एक्स-4 चे ऑडिशन्स सुरू आहेत. ही जबाबदारी नेहा धुपिया सांभाळते आहे. मात्र नेहा सारखा लुक कुणालचा नसल्याने तिच्यावर सर्वांच्या नजरा स्थिरावल्या आहेत. नेहाचा मेकअप करण्यासाठी व स्टायलिश दिसण्यासाठी सोनल गोयल हिची नियुक्ती करण्यात आली आहे. नेहाच्या आऊटफिटवर खास लक्ष देण्यात येत असून तो व्यवस्थित, मादक व ट्रेन्डी दिसतो आहे. विशेष म्हणजे, मोठे ब्रॅण्डेड कपडे घालण्यापेक्षा एच अँण्ड एम या कंपनीच्या महागड्या अँसेसरीज वापरण्यात आल्या आहेत. सोबतच तिच्या मेकअपवर विषेश लक्ष देण्यात येत असून डोळय़ासाठी वापरलेले मेकअप साहित्य याचे साक्ष देत आहेत. यामुळे या शोमध्ये नेहा सारखी कुणीच नाही असे म्हणावायस हरकत नाही.