सिलसिला प्यार का मध्ये टिष्ट्वस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:04 IST2016-02-04T08:34:52+5:302016-02-04T14:04:52+5:30
स्टार प्लस वाहिनीवर ‘सिलसिला प्यार का’ यात आता एकदम टिष्ट्वस्ट असलेला एपिसोड शूट करण्यात येणार आहे. काजल आता जानकीला ...

सिलसिला प्यार का मध्ये टिष्ट्वस्ट
स टार प्लस वाहिनीवर ‘सिलसिला प्यार का’ यात आता एकदम टिष्ट्वस्ट असलेला एपिसोड शूट करण्यात येणार आहे. काजल आता जानकीला जेलमध्ये पाठवण्याच्या तयारीत आहे. काजल आता पोलिसांना जानकीविषयी सांगणार आहे. जानकीला आता अॅरेस्ट करण्यात येईल, असे वाटते. पाहू यात आता जानकीबद्दल काय होणार आहे ते पाहू...