तेजस्विनी पंडीत एन्जॉय हॉलिडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 16:27 IST2016-04-29T10:57:40+5:302016-04-29T16:27:40+5:30
शाळा, कॉलेजियसना सुट्टया लागल्या आहेत त्यामुळे प्रत्येकजण हॉलिडेचे प्लॅन करीत आहे. पण विचारात पडला असाल की, तेजस्विनीला कसले आले ...
.jpg)
तेजस्विनी पंडीत एन्जॉय हॉलिडे
श ळा, कॉलेजियसना सुट्टया लागल्या आहेत त्यामुळे प्रत्येकजण हॉलिडेचे प्लॅन करीत आहे. पण विचारात पडला असाल की, तेजस्विनीला कसले आले शाळा आणि कॉलेज. पण ही सुंदर अभिनेत्री आपल्या ७ रोशन व्हिला, तिचा उंबरठा या चित्रपटांच्या शुटिंगपासून ते प्रदर्शनापर्यतच्या बिझी शेडयुलमधून थोडा रिलीफ मिळावा यासाठी सध्या अमेरिका या ठिकाणी मनसोक्त एन्जॉय करत आहे. विशेष म्हणजे तेजस्विनीचा हॅण्डसम हंक कामाच्या निमित्ताने अमेरिकेत असल्यामुळे तिचा हॉलिडेदेखील एकदम झक्कास चालला आहे. तेजस्विनीने या आनंदी क्षणांचे काही क्लिक सोशलमिडीयावर अपलोड केले आहे. यामध्ये ती अमेरिकेत देखील हाऊस स्टफ खरेदी करताना, आइस हॉकी पाहताना, अमेरिकेच्या रस्त्यावर नाइट आउट करतानाचे लई भारी फोटो सोशलमिडीयावर शेअर केले आहे. यामध्ये ती आउटफीटसमध्ये एकदम कुल दिसत आहे.
![]()
![]()
![]()
![]()