तेजश्री प्रधान हॅपी मूडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 02:54 IST2016-02-21T09:32:19+5:302016-02-21T02:54:35+5:30
होणार सून मी हया घरची मालिका संपल्यानंतर तेजश्री प्रधान आपला हॉलिडे फॅमिलीसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. कारण या सेलेब्रिटींना ...

तेजश्री प्रधान हॅपी मूडमध्ये
ह णार सून मी हया घरची मालिका संपल्यानंतर तेजश्री प्रधान आपला हॉलिडे फॅमिलीसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. कारण या सेलेब्रिटींना योगायोगाने काही क्षण आपल्या परिवारासोबत साजरा करण्यास मिळतो. असाच एक क्षण या सूनबाईंच्या वाटेला आलेला दिसतो. तेजश्रीने तिच्या बहिणीच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशलमिडीयावर शेअर केले आहे. त्याचबरोबर त्या फोटोंमध्ये तिची पूर्ण फॅमिलीदेखील पाहायला मिळत आहे.
![]()
बहिणीसोबतचा फोटो पाहून असे वाटते की, फूलों का तारो का सबका कहना है, एक हजारों मे मेरी बहना है.
बहिणीसोबतचा फोटो पाहून असे वाटते की, फूलों का तारो का सबका कहना है, एक हजारों मे मेरी बहना है.