तेजश्री करते डाएट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 14:30 IST2016-03-31T21:25:38+5:302016-03-31T14:30:59+5:30

महाराष्ट्राची लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान नुकतीच लंडनवरून परतली आहे. त्यामुळे अगदी तिची जवळची मैत्रिण शर्वनी आणि तिने ...

Tejashree do Diet | तेजश्री करते डाएट

तेजश्री करते डाएट

ाराष्ट्राची लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान नुकतीच लंडनवरून परतली आहे. त्यामुळे अगदी तिची जवळची मैत्रिण शर्वनी आणि तिने पावभाजीचा खास बेत केला होता. याचे काही फोटोज तेजश्रीने सोशलमिडीयावर शेअर केले आहे. स्टेटस अपडेट केले आहे की, पावभाजीवरचा बटर .... काय मी डाएटवर आहे.याबाबतीत लोकमत सीएनएक्सने संवाद साधला असला ती म्हणाली, मी डाएट वगैरे मी काही करत नाही. मी नेहमी डाएट करते असा आभास दाखविते. पण मी प्रचंड फुडी आहे. डाएट वगैरे काही सांभाळत नाही. पण शर्वनी ताईला खरचं या पावभाजीसाठी मनापासून थॅक्स.  

Web Title: Tejashree do Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.