लक्ष्य-शेखरमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 23:16 IST2016-02-19T06:16:16+5:302016-02-18T23:16:16+5:30
स्वरागिणी मालिकेत महिलांमध्ये भांडणांचे सत्र संपले असून आता मालिकेतील मुख्य हिरो कलाकार लक्ष्य आणि शेखर यांच्यात चांगलेच भांडणं सुरू ...
.jpg)
लक्ष्य-शेखरमध्ये जुंपली
स वरागिणी मालिकेत महिलांमध्ये भांडणांचे सत्र संपले असून आता मालिकेतील मुख्य हिरो कलाकार लक्ष्य आणि शेखर यांच्यात चांगलेच भांडणं सुरू झाले आहेत. त्यांनी एकमेकांना चपराक ठेवून दिली. काव्याला रागिनीची बदला घ्यावयाचा आहे. शेखर त्याचा तरूण मुलाला मारतो. तो चिडतो आणि तो देखील शेखरला चपराक ठेवून देतो.