n style="font-family: Bhaskar_WEB_Intro_Test, Arial, Helvetica, sans-serif; line-height: 22px;">ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेतील नैतिक अर्थातच करण मेहरा सध्या पत्नी निशा रावलसोबत इजिप्तमध्ये सुटी घालवत आहे. निशाने या एन्जॉयमेंटची काही छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. त्यात हे कुठे रोमँटिक अंदाजात तर कुठे इजिप्तमधील सुंदर पिरामिड्स दिसत आहेत. निशासुध्दा अभिनेत्री आहे आणि 'आने वाला कल', 'केसर' आणि 'मै लक्ष्मी तेरे आंगन की'सह अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती 'रफू चक्कर' आणि 'जॅक अँड जिल' सिनेमांतसुध्दा झळकली आहे.