प्रियांकासाठी खास प्रमोशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 15:07 IST2016-05-24T09:37:09+5:302016-05-24T15:07:09+5:30
प्रियांका बेवॉच या मालिकेत काम करत आहे. ही मालिका सुरू व्हायच्या आधीपासूनच सगळ्यांना या मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेविषयी उत्सुकता आहे. ...
.jpg)
प्रियांकासाठी खास प्रमोशन
प रियांका बेवॉच या मालिकेत काम करत आहे. ही मालिका सुरू व्हायच्या आधीपासूनच सगळ्यांना या मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेविषयी उत्सुकता आहे. या मालिकेच्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रियांका न दिसल्यामुळे तिच्या चाहत्यांची निराशा झाली होती. पण प्रियांका या मालिकेत अतिशय महत्त्वाची भूमिका साकारत असल्याने ती इतर कलाकारांसोबत मालिकेसाठी प्रमोशन न करता ती वेगळे प्रमोशन करणार आहे. तिच्यासाठी असलेले प्रमोशनचे बजेटही इतर कलाकारांपेक्षा खूप जास्त असणार आहे.