लवकरच "चक्रवर्ती अशोक सम्राट' बंद होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 14:34 IST2016-09-17T09:04:40+5:302016-09-17T14:34:40+5:30
बाल कलाकार सिध्दार्थ निगमने साकारलेली सम्राट अशोकाच्या भूमिकेला खूप पसंती मिळाली. यानंतर अशोक सम्राट मोठा झाल्याचे दाखवण्यात आलं. मोठ्या ...
.jpg)
लवकरच "चक्रवर्ती अशोक सम्राट' बंद होणार
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">बाल कलाकार सिध्दार्थ निगमने साकारलेली सम्राट अशोकाच्या भूमिकेला खूप पसंती मिळाली. यानंतर अशोक सम्राट मोठा झाल्याचे दाखवण्यात आलं. मोठ्या सम्राट अशोकची भूमिका मोहित रैना साकारू लागला. मात्र जितकी पसंती सिध्दार्थला मिळाली तितकी पसंती मोहितला मिळाली नाही.त्यामुळे मालिकेचा टीआरपीही घसरू लागला. मालिकेच्या कथानकानुसार भूमिका संपल्याने अभिनेत्री पल्लवी सुभाषनंही ही मालिका सोडली. ज्या व्यक्तीरेखा रसिकांना आवडत होत्या, त्याच मालिकेतून बाहेर पडल्यानं रसिकांचा मालिकेमधून रस उडू लागला. याचा परिणाम चक्रवर्ती अशोक सम्राटच्या टीआरपीवर झाला. त्यामुळं चॅनेलनं ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतलाय.