कुछ तो है मध्ये लीप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 05:44 IST2016-01-16T01:11:48+5:302016-02-06T05:44:34+5:30
बालाजी टेलीफिल्म्स 'कुछ तो है तेरे मेरे दर्मियाँ' या स्टारप्लस वरील शो एक वर्षाचा लीप घेणार आहे. राज आता ...

कुछ तो है मध्ये लीप
ब लाजी टेलीफिल्म्स 'कुछ तो है तेरे मेरे दर्मियाँ' या स्टारप्लस वरील शो एक वर्षाचा लीप घेणार आहे. राज आता न्यू अवतारात दिसणार आहे. राज आता खुप पैसे आणि मोठे नाव घेऊन परतेल. अनुराग राजला जेलमधून बाहेर काढण्यास मदत करतो. राज आता आवारा नावाने सर्वांसमोर येईल.