मौनी रॉयच्या 'त्या' फोटोची म्हणून होतेय इतकी चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:09 IST2017-11-06T10:31:41+5:302017-11-06T16:09:02+5:30
तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच असतो. ऑनस्क्रीन असो किंवा मग ऑफस्क्रीन तिच्या प्रत्येक ...
.jpg)
मौनी रॉयच्या 'त्या' फोटोची म्हणून होतेय इतकी चर्चा!
छोट्या पडद्यावर 'देवों के देव महादेव' मालिकेत पार्वती ही भूमिका साकारण्याची संधी लाभली त्यामुळे ती स्वतःला नशिबवानही समजते.सध्या मौनीला अनेक टीव्ही मालिका आणि पौराणिक मालिकांसाठीही ऑफर्स येत आहेत. मात्र आता तिला सिनेमा करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. यासाठी तिच्याकडे येणा-या अनेक टीव्ही ऑफर्सना नकार दिला आहे. ठराविक भागांची मालिका किंवा रिअॅलिटी शो असणार तरच करणार असल्याचे कळतंय.मौनीला मालिकांमध्ये अडकून न राहता सिनेमासाठी काम करायचे आहे.काहीही झाले तरी पौराणिक मालिकांमध्ये काम करायचे नाही असे तिने ठरवले आहे.पौराणिक मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली मौनी रॉय आता बॉलिवूडमध्ये हिरोईन बनत आपली नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.