स्मिता बंसलवर प्रताडणेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:58 IST2016-01-16T01:07:28+5:302016-02-06T07:58:39+5:30

बालिका वधू या मालिकेतील आनंदीच्या सासूची भूमिका करणारी अभिनेत्री स्मिता बंसल हिच्या एनआरआय वहिणीने चोरी व प्रताडणेचा आरोप लावला ...

Smita Bansal is accused of treason | स्मिता बंसलवर प्रताडणेचा आरोप

स्मिता बंसलवर प्रताडणेचा आरोप

लिका वधू या मालिकेतील आनंदीच्या सासूची भूमिका करणारी अभिनेत्री स्मिता बंसल हिच्या एनआरआय वहिणीने चोरी व प्रताडणेचा आरोप लावला आहे. स्मीताची वहिणी मेघा गुप्ता हिने नवरा सौरव, सासू-सासरे व सासरच्या मंडळीच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी, मारहाण, हुंड्यासाठी छळ करण्याचा आरोप करीत एफआरआय दाखल केला आहे. यात स्मिताचे नाव देखील आहे. 2009 साली मेघाचा विवाह सौरव सोबत झाला होता. दोघेही लंडनमध्ये राहत असून तेथे मेघा शिक्षक आहे. आपला पगार ती सौरवला देते व त्यातून घेतलेले दागिने सासूने घातले आहेत. हा माझा छळ असून मला न विचारता पती सौरवने घटस्फोट दिला असल्याचे मेघाने सांगितले.

Web Title: Smita Bansal is accused of treason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.