स्मिता पुन्हा नकारात्मक भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 11:50 IST2016-06-30T06:20:43+5:302016-06-30T11:50:43+5:30
स्मिता सिंगने आतापर्यंत हिटलर दिदी, लुटेरी दुल्हन, भाग्यविधाता यांसारख्या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. स्मिता पुन्हा एकदा आपल्याला नकारात्मक ...

स्मिता पुन्हा नकारात्मक भूमिकेत
स मिता सिंगने आतापर्यंत हिटलर दिदी, लुटेरी दुल्हन, भाग्यविधाता यांसारख्या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. स्मिता पुन्हा एकदा आपल्याला नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. सौरभ तिवारी आणि राजेश चड्डा यांची एक मालिका लवकरच सुरू होणार असून या मालिकेत स्मिता काम करणार आहे. परम सिंग आणि दिशा परमारही या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाला स्मिताने सुरुवातही केली आहे. या मालिकेतील तिची वेशभूषा ही खूप वेगळी असणार असल्याचे म्हटले जात आहे.