शोएब अख्तर बनणार जज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 13:38 IST2016-06-08T08:08:20+5:302016-06-08T13:38:20+5:30
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर छोट्या पडद्यावर आगमन करत आहे. शोएब इंडियन मजाक लिग या क़ॉमेडी शोमध्ये झळकणार आहे. या ...

शोएब अख्तर बनणार जज
प किस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर छोट्या पडद्यावर आगमन करत आहे. शोएब इंडियन मजाक लिग या क़ॉमेडी शोमध्ये झळकणार आहे. या कार्यक्रमात तो परीक्षकाची भूमिका साकारणार आहे. क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू द कपिल शर्मा शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यानंतर आता शोएब छोट्या पडद्यावर काम करणार आहे. शोएब त्याच्या या नव्या इनिंगसाठी खूपच उत्सुक आहे.