‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेस शिवसेनेचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 06:50 IST2016-03-02T13:50:15+5:302016-03-02T06:50:15+5:30
झी मराठी वाहिनीवरील बहुचर्चित मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ विरोधात शिवसेनेने जोरदार विरोध दर्शवित आंदोलन उभे केले आहे. सेनेच्या कार्यकर्त्यांनी ...

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेस शिवसेनेचा विरोध
झ मराठी वाहिनीवरील बहुचर्चित मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ विरोधात शिवसेनेने जोरदार विरोध दर्शवित आंदोलन उभे केले आहे. सेनेच्या कार्यकर्त्यांनी झी मराठीच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू करून मालिका बंद करण्यासाठी निवेदनही दिले.
अल्पवधित चर्चेत आलेली ही मालिका भूत-प्रेत, आत्मा या गोष्टींना खतपाणी घालत असल्याचा आरोप केला जात आहे.
सेनेने केलेल्या विरोधामुळे या मालिकेचे काय होईल हा मोठा प्रश्न आहे.
अल्पवधित चर्चेत आलेली ही मालिका भूत-प्रेत, आत्मा या गोष्टींना खतपाणी घालत असल्याचा आरोप केला जात आहे.
सेनेने केलेल्या विरोधामुळे या मालिकेचे काय होईल हा मोठा प्रश्न आहे.