शरहानची 'लजवंती'त एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:14 IST2016-01-16T01:08:43+5:302016-02-12T06:14:37+5:30
शरहान सिंगने झी टीव्हीवरील 'लाजवंती' मालिकेत एन्ट्री केली असून त्याने स्पेशल ऑफीसरची भूमिका स्विकारली आहे. फाळणीच्या वेळी लोकांच्या व्यथांवर ...

शरहानची 'लजवंती'त एन्ट्री
श हान सिंगने झी टीव्हीवरील 'लाजवंती' मालिकेत एन्ट्री केली असून त्याने स्पेशल ऑफीसरची भूमिका स्विकारली आहे. फाळणीच्या वेळी लोकांच्या व्यथांवर सध्या मालिकेत फोकस केले जात असून त्यातील कथानकात शरहान काम करणार आहे. तो दोन प्रेमीयुगुलांना दूर करण्याचे काम करताना दिसणार आहे.