n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">छोट्या पडद्यावरील 'ये मेरी लाइफ है' मालिकेतली पूजा मेहरा तुम्हाला आठवत असेल,हीच शमा सिकंदर आता भलतीच बोल्ड झालीय. शमा आता पूर्णपणे बदलून गेलीय. तिचा बोल्ड अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.शमानं स्वतःचे बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. त्यात शमाचा अनोखा अंदाज पाहायला मिळतोय. सोशल मीडियावरही शमाच्या सेक्सी फिगरचीच चर्चा आहे.कधी नव्हे इतके शमा सोशल मीडियावर एक्टिव्ह झालीय. सतत ती आपले सेक्सी, बोल्ड फोटो पोस्ट करतेय. स्वतःचे हॉट आणि सेक्सी फोटो शमा फॅन्ससह शेअर करतेय.आता शमाचं हे बदललेलं रुप तिचा मेकओव्हर आहे की तिनं प्लास्टिक सर्जरी केलीय अशा चर्चाही रंगल्यात.