तिला पाहताच घायाळ झालो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 16:37 IST2016-08-31T11:07:01+5:302016-08-31T16:37:01+5:30
इश्कबाज या मालिकेत रुद्रची भूमिका साकारणाऱ्या लिनेश मट्टूचे फीमेल फॉलॉविंग खूपच जास्त आहे. अनेक महिला लिनेशच्या चाहत्या असल्या तरी तो ...

तिला पाहताच घायाळ झालो
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">इश्कबाज या मालिकेत रुद्रची भूमिका साकारणाऱ्या लिनेश मट्टूचे फीमेल फॉलॉविंग खूपच जास्त आहे. अनेक महिला लिनेशच्या चाहत्या असल्या तरी तो शक्ती मोहनचा चाहता आहे. शक्तीवर त्याला अनेक वर्षांपासून क्रश आहे. त्याला नुकताच त्याच्या या क्रशला भेटण्याची संधी मिळाली. डान्स प्लस 2 या कार्यक्रमाच्या सेटवर तो नुकताच नकुल मेहता आणि कुणाल जयसिंग यांच्यासोबत गेला होता. शक्ती केवळ चांगली नर्तिकाच नाही तर ती दिसायलाही खूप सुंदर असल्याचे त्याचे म्हणणे आहे. तिच्याशी बोलताना मला शब्दच सुचत नव्हते. त्यामुळे माझ्या भावना नकुलने व्यक्त केल्या असे लिनेश सांगतो.