SEE PICS: घटस्फोटीत पतीसह टीव्ही अभिनेत्री दीपशिखाचे पुन्हा झाले पॅचअप?या कारणामुळे झाला होता घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 15:59 IST2017-01-21T10:16:54+5:302017-01-21T15:59:50+5:30
काही महिन्यांपूर्वीच टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ८’ची स्पर्धक दीपशिखा नागपालने घटस्फोटित पती केशव अरोराविरोधात मुंबईतील बंगुर नगर पोलिस ...
.jpg)
SEE PICS: घटस्फोटीत पतीसह टीव्ही अभिनेत्री दीपशिखाचे पुन्हा झाले पॅचअप?या कारणामुळे झाला होता घटस्फोट
क ही महिन्यांपूर्वीच टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ८’ची स्पर्धक दीपशिखा नागपालने घटस्फोटित पती केशव अरोराविरोधात मुंबईतील बंगुर नगर पोलिस स्टेशनमध्ये घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे.केशव अरोरा घरात आला आणि पैशांची मागणी करू लागला. पैसे देण्यास नकार केल्याने मला बेदम मारहाण केली होती. असेही आरोप दीपशीखाने तिच्या पतीवर लावले होते. मात्र आता या दोघांमध्ये दुरावा राहिलेला नसून दीपशीखा पुन्हा तिच्या घटस्फोटीत नव-याकडे परती असल्याचे कळतंय.नुकतेच दीपशिखाने तिच्या फेसबुकवर ''हॅप्पी अॅनिव्हर्सरी टू अस''. गेल्यावर्षी आमच्या आयुष्यात अनेक चढउतार आले होते आणि संपूर्ण आयुष्य रोलरकोस्टरप्रमाणे झाले होते. मात्र आता आम्ही सोबत आहोत. देवाचे खूप खूप आभार. आम्ही दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत.असे स्टेटस अपडेट केले आहे.
Also Read: दीपशिखाची घटस्फोटित पतीविरोधात पोलिसात तक्रार
![]()
दीपिकाने नोव्हेंबर 2016 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते, "होय, केशव आणि मी पुन्हा एकत्र आलो आहोत. मी केशववर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करत असल्याचे मला समजले आहे." "प्रत्येक नात्याला अडचणींचा सामना करावा लागतो." दीपशिखाने सांगितले, की काही मित्रांमुळे दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.यापूर्वी दीपशिखाने ती 1997मध्ये मल्याळम आणि हिंदी सिनेअभिनेता जीत उपेंद्रसोबत लग्न केले होते. दीपशिखाने 2012मध्ये केशव अरोरासोबत दुसरे लग्न केले होते.केशव एक मॉडेल आणि अभिनेता आहे. 2011मध्ये तो 'ये दूरिया' सिनेमात तो झळकला होता. विशेष म्हणजे या सिनेमाचा दिग्दर्शक,निर्माता आणि मुख्य अभिनेत्री स्वत: दीपशिखाच होती.केशव या सिनेमात दीपशिखाच्या अपोझिट भूमिकेत होता. याच सिनेमाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली आणि दोघांनीही लग्न करण्याच निर्णय घेतला होता.