'खिडकी' मालिकेतून सरिता जोशीचं कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 16:58 IST2016-06-03T11:28:11+5:302016-06-03T16:58:11+5:30
हिंदी सिनेमा , मालिका आणि गुजराती नाटकांमध्ये अपल्या अभिनयानं सा-यांवर छाप उमटवणा-या जेष्ठ अभिनेत्री सरिता जोशी पुन्हा एकदा रसिकांना ...
.jpg)
'खिडकी' मालिकेतून सरिता जोशीचं कमबॅक
ह ंदी सिनेमा , मालिका आणि गुजराती नाटकांमध्ये अपल्या अभिनयानं सा-यांवर छाप उमटवणा-या जेष्ठ अभिनेत्री सरिता जोशी पुन्हा एकदा रसिकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाल्यात. लवकरच सरिता जोशी सब टीव्हीवरील 'खिडकी' या शो मधून छोट्या पडद्यावर कमबॅक करतायेत.विशेष म्हणजे या मालिकेत सरिता जोशी एक साऊथ इंडियन वृध्द महिलेची भूमिका साकाणार आहे.