सारिका ऑन टीव्ही वन्स अगेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:53 IST2016-01-16T01:12:26+5:302016-02-07T13:53:03+5:30
युद्ध या टीव्ही शोमधून पहिला डेब्यू केलेली सारिका आता पुन्हा टीव्हीवर परतली आहे. अँण्ड टीव्हीवरील ' डर सबको लगता ...

सारिका ऑन टीव्ही वन्स अगेन
य द्ध या टीव्ही शोमधून पहिला डेब्यू केलेली सारिका आता पुन्हा टीव्हीवर परतली आहे. अँण्ड टीव्हीवरील ' डर सबको लगता हैं ' या मालिकेत त्यांची भूमिका असणार आहे. सारिकाने एका आईचा रोल केला असून ती तिच्या मुलीला होणारा त्रास स्वत: पाहते पण काही करू शकत नाही. पवित्र आत्मा या शो मध्ये महत्त्वाचा ठरतो.