सलमान डोळयातून पाणी येईपर्यत हसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 14:27 IST2016-07-03T08:57:53+5:302016-07-03T14:27:53+5:30

चला हवा येऊ दया या मराठी कॉमेडी शो मध्ये शाहरूखान खान, विदया बालन नंतर सलमान खान हजेरी लावणार आहे.या शोमध्ये सलमानच्या काही जुन्या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यातीलच मैंने प्यार किया या चित्रपटातील भाग्यश्रीच्या भूमिकेत श्रेयाने कबूतर जा... या गाण्यावर आपल्या स्टाइलने नृत्य केले

Salman smiles till Salman gets water | सलमान डोळयातून पाणी येईपर्यत हसला

सलमान डोळयातून पाणी येईपर्यत हसला

ा हवा येऊ दया या मराठी कॉमेडी शो मध्ये शाहरूखान खान, विदया बालन नंतर सलमान खान हजेरी लावणार आहे.या शोमध्ये सलमानच्या काही जुन्या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यातीलच  मैंने प्यार किया या चित्रपटातील भाग्यश्रीच्या भूमिकेत श्रेयाने कबूतर जा... या गाण्यावर आपल्या स्टाइलने नृत्य केले. यावर सलमान इतका हसला की अक्षरश: त्याच्या डोळयांतून पाणी आले.  तसेच सलमानची या मराठी कॉमेडी शोच्या माध्यमातून फार हसून हसून पूरेवाट लावल्याचे दिसत आहे.


Web Title: Salman smiles till Salman gets water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.