बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्ये रोहन मेहरा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 14:16 IST2016-09-28T08:46:52+5:302016-09-28T14:16:52+5:30
बिग बॉस या रियालिटी शोची रसिकांना उत्सुकता लागलीय. या शोबद्दल आणि यातील स्पर्धकांबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जातायत. आता या ...
.jpg)
बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्ये रोहन मेहरा !
ब ग बॉस या रियालिटी शोची रसिकांना उत्सुकता लागलीय. या शोबद्दल आणि यातील स्पर्धकांबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जातायत. आता या शोमध्ये टीव्ही अभिनेता रोहन मेहराचं नाव समोर येतंय. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी रोहननं 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेला सोडचिठ्ठी दिलीय. सध्या ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील कलाकारांचे स्टार्स खराब आहेत. त्यामुळंच अनेकजण या मालिकेला बायबाय करतायत. त्यातच रोहननं मालिकेला सोडचिठ्ठी देऊन बिग बॉसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय.