रिमी सेन घराबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 05:29 IST2016-01-16T01:11:34+5:302016-02-09T05:29:09+5:30
'रिअँलिटी शो ९' मध्ये रिमी सेन खुपच जास्त चर्चेत होती. पहिल्या दिवसापासून घरातून बाहेर जाण्यासाठी ती परेशान होती. मात्र ...

रिमी सेन घराबाहेर
' ;रिअँलिटी शो ९' मध्ये रिमी सेन खुपच जास्त चर्चेत होती. पहिल्या दिवसापासून घरातून बाहेर जाण्यासाठी ती परेशान होती. मात्र मध्यंतरी दोन मिनिटांसाठी बिग बॉसचे दरवाजे बाहेर जाण्यासाठी उघडण्यात आले. तेव्हा तिला घरातच रहावे असे वाटू लागले. ती घराबाहेर गेली आहे. ती म्हणते, 'घराबाहेर जाऊन मला खुप आनंद होत आहे.'