रियुनियन तो बनता है

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 18:00 IST2016-08-19T12:30:21+5:302016-08-19T18:00:21+5:30

 खतरो के खिलाडी या कार्यक्रमाचा काही महिन्यांपूर्वी सातवा सिझन झाला. या कार्यक्रमाचा सहावा सिझन होऊन काही वर्षं झाली आहेत. ...

Reunion is made | रियुनियन तो बनता है

रियुनियन तो बनता है

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;"> खतरो के खिलाडी या कार्यक्रमाचा काही महिन्यांपूर्वी सातवा सिझन झाला. या कार्यक्रमाचा सहावा सिझन होऊन काही वर्षं झाली आहेत. तरी आजही या सिझनमधील सगळेच स्पर्धक एकमेकांच्या संपर्कात आहेत. या सिझनच्या सगळ्या कलाकारांनी नुकतेच एक रियुनियन केले. या कार्यक्रमाचे सगळे स्पर्धक नुकतेच हुसैन खुजारेवालाच्या घरी एकत्र जमले होते. या सिझनमध्ये रितविक धंजानी नसला तरीही त्याने या रियुनियनला हजेरी लावली. एवढेच नव्हे तर रितविकने गितार वाजवत तर मयांग चँगने गाणे गाऊन या रियुनियला चार चाँद लावले. 

Web Title: Reunion is made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.