अनुषासोबत रिलेशनशिपमध्ये आहे करण कुंद्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 13:36 IST2016-05-28T08:06:56+5:302016-05-28T13:36:56+5:30
प्रसिध्दी टीव्ही अभिनेता करण कुंद्रा, व्हीजे अनुषा दांडेकरला डेट करत आहे. मात्र, दोघांनी कधीच याचा स्वीकार केला नव्हता. परंतु ...
.jpg)
अनुषासोबत रिलेशनशिपमध्ये आहे करण कुंद्रा
style="margin: 0px; padding: 0px; border: 0px; font-family: Bhaskar_WEB_Intro_Test, Arial, Helvetica, sans-serif; line-height: 22px;">प्रसिध्दी टीव्ही अभिनेता करण कुंद्रा, व्हीजे अनुषा दांडेकरला डेट करत आहे. मात्र, दोघांनी कधीच याचा स्वीकार केला नव्हता. परंतु सोशल साइट्सवर लेडी लव्ह अनुषासोबत पोस्ट केलेले काही इंटीमेट फोटो सर्वकाही सांगत आहेत. त्याच्या आणि अनुषाची लव्ह केमिस्ट्रीविषयी सांगताना करणने सांगितले, की अनुषाचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये झाला. ती एक ग्लॅमरस गर्ल आणि मी एक टिपिकल पंजाबी तरूण. बरेच दिवस ना ती मला समजू शकली ना मी तिला. परंतु हा क्षण आम्ही खूप एन्जॉय केला. अनुषा खूप कूल आहे आणि मी तिच्यासोबत राहून आनंदी आहे.