n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने नुकतेच १७०० भाग पूर्ण केले आहेत. ही मालिका गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. ही मालिका २००८ साली सुरू झाली होती. सर्वात जास्त काळ सुरू असणारी कॉमेडी मालिका म्हणून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची नोंद करण्यात आली आहे. ही मालिका गोकुळधाम या सोसायटीत राहाणाऱ्या विविध कुटुंबांच्या आयुष्यावर आधारित आहे.
Web Title: Recorded by the Tarak Mehta
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.