रेमोने बनवले शूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 15:45 IST2016-05-23T10:15:32+5:302016-05-23T15:45:32+5:30

डान्स प्लस या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच सुरू होत आहे. या कार्यक्रमाचा पहिला सिझन नृत्यासाठी जितका गाजला होता, तितकाच ...

Rayon made shoes | रेमोने बनवले शूज

रेमोने बनवले शूज

न्स प्लस या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच सुरू होत आहे. या कार्यक्रमाचा पहिला सिझन नृत्यासाठी जितका गाजला होता, तितकाच रेमो डिसोझाच्या कपड्यांच्या, शूजच्या स्टाईलसाठीही गाजला होता. त्यामुळे यंदा्च्याही सिझनला तितकेच स्टाईलिश राहायचे असे त्याने ठरवले आहे. देशभरातील अनेक ठिकाणाहून त्याने खास या कार्यक्रमासाठी शूजची शॉपिंग केली आहे. तसेच प्रत्येक एपिसोडसाठी तो वेगवेगळे शूज बनवून घेणार आहे. या सिझनमधल्या त्याच्या कपड्यांची स्टाईलही खूप वेगळी असणार असल्याचे तो सांगतो.

Web Title: Rayon made shoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.