रतन चा कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 06:06 IST2016-01-16T01:20:16+5:302016-02-08T06:06:06+5:30

'अगले जनम मोहे.' फेम बबली गर्ल रतन राजपुत लवकरच अँण्ड टीव्ही वर सुरू होणार्‍या 'माँ संतोषी' मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर ...

Rattan's Comeback | रतन चा कमबॅक

रतन चा कमबॅक

'
;अगले जनम मोहे.' फेम बबली गर्ल रतन राजपुत लवकरच अँण्ड टीव्ही वर सुरू होणार्‍या 'माँ संतोषी' मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. वृत्ताला दुजोरा देताना रतन म्हणाली की, 'यामध्ये मी संतोषी मातेच्या परमभक्ताची भूमिका साकारणार आहे. खूप दिवसानंतर काम करत असल्याचा आनंद होत आहे.

Web Title: Rattan's Comeback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.