रतनचा संतोषी माँला अलविदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 13:04 IST2016-06-15T07:34:51+5:302016-06-15T13:04:51+5:30
संतोषी माँ या मालिकेत रतन रजपूत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेला रतन रामराम करणार आहे. रतनच्या व्यक्तिरेखेचे निधन ...

रतनचा संतोषी माँला अलविदा
स तोषी माँ या मालिकेत रतन रजपूत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेला रतन रामराम करणार आहे. रतनच्या व्यक्तिरेखेचे निधन झाल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. रतनसोबतच या मालिकेत ग्रेसी सिंग, सयंतनी घोष, उपासना सिंग आणि अयाझ अहमद यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रतन मालिकेतून बाहेर पडल्यानंतर इतरांच्या व्यक्तिरेखांनाही एक वेगळे वळण मिळणार आहे. काही व्यक्तिरेखा या ठरावीक काळासाठीच असतात. संतोषी माँसारखी चांगली मालिका मला सोडावी लागत आहे याचे मला दुःख होत असल्याचे रतन सांगते.