रमण-इशिता अडकणार विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 12:24 IST2016-06-03T06:54:44+5:302016-06-03T12:24:44+5:30
ये है मोहोब्बतेच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. या मालिकेतील त्यांची आवडती जोडी रमण आणि इशिता पुन्हा एकदा एकत्र ...

रमण-इशिता अडकणार विवाहबंधनात
य है मोहोब्बतेच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. या मालिकेतील त्यांची आवडती जोडी रमण आणि इशिता पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सध्या मालिकेत रमण आणि शगुनच्या लग्नाची तयारी सुरू आहे. रमण शगुनशी लग्न करत असला तरी तो आजही इशितावर प्रेम करतो याची जाणीव शगुनला होणार आहे आणि त्यामुळे तीच लग्नाच्या मंडपात तिच्याऐवजी इशिताला बसायला सांगणार आहे. अशारितीने प्रेक्षकांची लाडकी जोडी रमण-इशिता पुन्हा एकत्र येणार आहेत.