राकेश पॉल बनला व्हिलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 11:10 IST2016-05-31T05:40:18+5:302016-05-31T11:10:18+5:30

राकेश पॉलची बडे दूर से आये है या मालिकेत लवकरच एंट्री होणार आहे. राकेश या मालिकेत एलियनची भूमिका साकारणार ...

Rakesh Paul became Vilan | राकेश पॉल बनला व्हिलन

राकेश पॉल बनला व्हिलन

केश पॉलची बडे दूर से आये है या मालिकेत लवकरच एंट्री होणार आहे. राकेश या मालिकेत एलियनची भूमिका साकारणार आहे. त्याची भूमिका नकारात्मक असून वसंत घोटालाचा मुलगा २०१५चे त्यानेच अपहरण केले आहे. २०१५ ही चलाखीने त्याच्या कोठडीतून सुटून सनशाईन कॉलनीत जाणार आहे. पण तिथे गेल्यावरही त्याच्या समस्या काही कमी होणार नाहीत. २०१५च्या मार्गात राकेश अनेक विघ्न आणणार आहे. 

Web Title: Rakesh Paul became Vilan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.