राधिका आपटेने केले फोटोशुट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 03:29 IST2016-02-24T10:20:42+5:302016-02-24T03:29:11+5:30
चित्रपट , मालिका, जाहिरात, रॅम्प वॉक असा कोणताही इंव्हेट असो. यासाठी कलाकारांना फोटोशुट करावे लागते. अशाच एका इव्हेटसाठी मराठीमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिने फोटोशुट केले आहेत.

राधिका आपटेने केले फोटोशुट
च त्रपट , मालिका, जाहिरात, रॅम्प वॉक असा कोणताही इंव्हेट असो. यासाठी कलाकारांना फोटोशुट करावे लागते. अशाच एका इव्हेटसाठी मराठीमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिने फोटोशुट केले आहेत. या अभिनेत्रीने मराठी इंडस्ट्रीप्रमाणेच बॉलीवुडमध्ये देखील आपला जलवा निर्माण केला आहे. हॉट इमेज निर्माण करणारी ही सुंदर अभिनेत्री राधिका आपटे हिने साडीवर फोटोशुट केले आहेत. वन पीस, स्कर्ट अशा वेस्टर्न कपडयांमध्ये असणारी ही मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेचे सौदर्यं साडीमध्येदेखील अधिक फुलून दिसत आहे.