पुरु छिब्बरला लागली लॉटरी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 12:45 IST2016-07-07T07:15:22+5:302016-07-07T12:45:22+5:30
महेश भट्ट यांच्या जीवनावर आधारित नामकरण ही मालिका लवकरच छोट्या पडद्यावरील रसिकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय.. विराफ पटेल आणि ...

पुरु छिब्बरला लागली लॉटरी !
म ेश भट्ट यांच्या जीवनावर आधारित नामकरण ही मालिका लवकरच छोट्या पडद्यावरील रसिकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय.. विराफ पटेल आणि बरखा बिष्ट या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. आता या मालिकेत रिपोर्टर फेम अभिनेता पुरु छिब्बरची एंट्री झालीय. विराफच्या लहान भावाची भूमिका तो साकारणार आहे. पुरुच्या भूमिकेला विविध छटा असणार आहेत.. प्रमुख पात्रांच्या कथानकाला समांतर असं कथानक पुरुच्या भूमिकेचं असणार असून त्यामुळं मालिका अधिक रंजक बनणार आहे..