प्रियदर्शन व प्राजक्ताचा धिंगाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 20:22 IST2016-04-01T03:21:43+5:302016-03-31T20:22:12+5:30
प्रियदर्शन व प्राजक्ताने घातलेला धिंगाणा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. या दोघांनी का व कोणता ‘धिंगाणा’ घातलाय? हे पहाण्यासाठी ‘ममता ...
प्रियदर्शन व प्राजक्ताचा धिंगाणा
प रियदर्शन व प्राजक्ताने घातलेला धिंगाणा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. या दोघांनी का व कोणता ‘धिंगाणा’ घातलाय? हे पहाण्यासाठी ‘ममता प्रोडक्शन बॅनर’ च्या आगामी ‘धिंगाणा’ या चित्रपटाची तुम्हाला वाट पहावी लागेल. या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतचं पूर्ण झालं असून पोस्ट प्रोडक्शनचे काम सध्या सुरु आहे.
समीर सदानंद पाटील निर्मित व चंद्रकांत दुधगावकर दिग्दर्शित ‘धिंगाणा’ हा निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे. प्रियदर्शन जाधव, प्राजक्ता हनमघर, अंशुमन विचारे, स्वप्नील राजशेखर यांच्यासोबत रझा मुराद, अवतार गिल, शहाबाज खान, कुनिका हे बॉलीवूडचे कलाकारही या चित्रपटात आहेत.
![]()
cnxoldfiles/strong> प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल.